नगरपरिषद निवडणूक; प्रारूप यादीवरील हरकतींसाठी मुदतवाढीची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांची मागणी.
रत्नागिरी : प्रतिनिधी नगरपरिषद निवडणुकीसाठी (Nagar Parishad Election) प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर लेखी हरकत घेण्याचा आज (सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५) शेवटचा दिवस असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते…
Read more

