भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण! प्रति डॉलर ९५.७३ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर; कच्च्या तेलाचा भडका आणि जागतिक तणावाचा मोठा फटका

जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या भडक्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९५.७३ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. पश्चिम आशियातील संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेशी दौरे रद्द केले आहेत.

Read more

error: Content is protected !!