…आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ ५ जुलैनंतर : ५६ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ ५ जुलै २०२६ नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी केली असून, याचा ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Read more

वाहनांवर ‘एचएसआरपी’ नाही? मग उद्यापासून भरा १ हजार रुपये दंड

महाराष्ट्रात १ जुलै २०२६ पासून वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नसल्यास १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई सुरू होणार असून, अशा वाहनांना आरटीओच्या अनेक महत्त्वाच्या सेवाही नाकारल्या जातील.

Read more

error: Content is protected !!