पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर चर्चा

महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशीही चर्चा करून राज्यातील सिंचन, जलजीवन मिशन आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर आढावा घेतला.

Read more

शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडली; “महाराष्ट्र विकायला काढलाय” म्हणत सरकारवर कडाडून टीका

शिवाजी पार्कवर आयोजित मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. “महाराष्ट्र विकायला काढला आहे” असे म्हणत त्यांनी राज्यातील फोडाफोडीचे राजकारण आणि ड्रग्जच्या वाढत्या विळख्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच, राज्याच्या भविष्यातील विकासासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ (Maharashtra Next) पोर्टलचे अनावरण करून तरुणांना सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे.

Read more

error: Content is protected !!