लोटे एमआयडीसी प्रदूषणप्रश्नी ग्रामस्थांचा संताप; प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक मोर्चा
लोटे एमआयडीसीतील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या सोनगावच्या ग्रामस्थांनी आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयावर धडक मोर्चा काढत कडक कारवाईची मागणी केली.
Read more

