आयजी दत्तात्रय कराळे यांची बदली; अंजली दमानिया म्हणाल्या, ‘निलंबनच व्हायला हवे होते!’

ढोंगी बाबा अशोक खरात आणि ४०० कोटींच्या कंटेनर प्रकरणामुळे वादात सापडलेले नाशिकचे आयजी दत्तात्रय कराळे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, कराळे यांची केवळ बदली न करता त्यांना थेट निलंबित करायला हवे होते, अशी मागणी केली आहे.

Read more

error: Content is protected !!