महाराष्ट्र पोलीस भरती: १५ हजार पदांसाठी १६ लाखांहून अधिक अर्ज; मैदानी चाचणीची तारीख जाहीर, एका जागेसाठी १०८ उमेदवारांमध्ये झुंज!

मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातील १५,४०५ रिक्त पदांसाठी होणाऱ्या या मेगाभरतीची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात आली असून, अर्जांची…

Read more

error: Content is protected !!