ठाणे: धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाचा काँग्रेसकडून तीव्र निषेध; फोटोला बांगड्यांचा हार घालत जोडे मारो आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांचा ठाणे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे आणि सचिव शिल्पा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी शास्त्रींच्या फोटोला बांगड्यांचा हार घालून जोडे मारले. महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांना असाच चोप दिला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Read more

error: Content is protected !!