रत्नागिरी-सातारा अंतर ५० किमीने घटणार! कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा भव्य केबल स्टेड पूल सज्ज, पावसाळ्यानंतर उद्घाटन
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या तापोळा येथील देखण्या केबल स्टेड पुलाचे काम पूर्ण झाले असून, पावसाळ्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला होईल. यामुळे रत्नागिरी-सातारा दरम्यानचे अंतर ५० किमीने कमी होणार आहे.
Read more

