मोठी बातमी: ‘बिग बॉस मराठी ६’ वर तन्वी कोलतेचे नाव; राकेश बापट उपविजेता, पहा काय मिळालं बक्षीस!

बिग बॉस मराठी सीझन ६ च्या अटीतटीच्या लढतीत अखेर ‘धाकड गर्ल’ तन्वी कोलतेने बाजी मारली आहे. १०० दिवसांचा खडतर प्रवास, तगडी स्पर्धा आणि प्रेक्षकांचे अलोट प्रेम यांच्या जोरावर तन्वीने मानाची ट्रॉफी आणि १५ लाखांचे बक्षीस आपल्या नावावर केले. पहा तन्वीच्या या ऐतिहासिक विजयाचे खास क्षण आणि बक्षिसांची संपूर्ण यादी!

Read more

error: Content is protected !!