मरीन ड्राईव्हवर पहाटे मृत्यूचा थरार! भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक, तरूण-तरुणीसह तिघांचा मृत्यू

मरीन ड्राईव्हवर आज पहाटे भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा आणि दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मुंबईतील या भीषण अपघातामुळे खळबळ उडाली असून, पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास सुरू आहे.

Read more

error: Content is protected !!