रत्नागिरी नगरपरिषद पोटनिवडणूक: वॉर्ड क्र. १० मध्ये प्रशासनाचे कडक निर्बंध; २० आणि २१ डिसेंबरला अतिदक्षतेचा इशारा
रत्नागिरी: प्रतिनिधी रत्नागिरी नगरपरिषद आणि नगरपंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक १० मध्ये हे मनाई…
Read more

