मच्छिमारांनाही शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सामावून घ्या; आमदार शेखर निकम यांच्यामार्फत मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना साकडे

चिपळूण : नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाढता कर्जबोजा आणि घटते उत्पन्न लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या धर्तीवर मच्छिमारांनाही शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी…

Read more

error: Content is protected !!