महाराष्ट्रात ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ लागू करा; रमेश शिंदे यांची रत्नागिरीत आग्रही मागणी
शासनाचा प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ हा हिंदू मंदिरांच्या जमिनी बळकावणारा असून तो रद्द करावा आणि त्याऐवजी ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ लागू करावा, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी रत्नागिरीतील मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत केली आहे. या कायद्याविरोधात १५ ऑगस्टपर्यंत सर्व मंदिरांनी संघटित होऊन हरकती नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Read more

