७३ कोटींचा भूसंपादन घोटाळा: बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक
राष्ट्रीय महामार्गासाठी केलेल्या जमीन संपादनात ७३ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक करण्यात आली आहे.
Read moreराष्ट्रीय महामार्गासाठी केलेल्या जमीन संपादनात ७३ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक करण्यात आली आहे.
Read more