पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनी यांना दिली ‘मेलोडी’ चॉकलेट भेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेऊन त्यांना ‘मेलोडी’ चॉकलेट भेट दिले. सोशल मीडियावरील ‘मेलोडी’ (मोदी + मेलोनी) या प्रसिद्ध मीमशी जोडला गेलेला हा मजेशीर क्षण मेलोनी यांनी व्हिडिओद्वारे शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जगभरात प्रचंड व्हायरल होत आहे.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर; युएईसह ‘या’ ४ युरोपीय देशांना देणार भेट, ‘विकसित भारत’ लक्ष्यावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते २० मे २०२६ या कालावधीत युएई आणि नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली या चार युरोपीय देशांच्या सहा दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार आहेत. ‘विकसित भारत’ या ध्येयांतर्गत ऊर्जा सुरक्षा, संरक्षण, व्यापार आणि प्रगत तांत्रिक भागीदारी मजबूत करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. जागतिक स्तरावर भारताचे आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Read more

error: Content is protected !!