संपादकीय: स्वरसम्राज्ञीचा अस्त: एका सुवर्णयुगाचा अंत

भारतीय चित्रपट संगीतातील अष्टपैलू आवाजाचा चमत्कार आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. सात दशकांहून अधिक काळ आपल्या जादुई स्वरांनी जागतिक स्तरावर भारतीय संगीताचा मानबिंदू ठरलेल्या आशाताईंच्या जाण्याने एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. संघर्ष, जिद्द आणि कलेप्रती असलेल्या अढळ निष्ठेचा हा महाग्रंथ आज अनंतात विलीन झाला असून, त्यांनी मागे ठेवलेला अथांग सुरांचा वारसा अजरामर राहील.

Read more

स्वरांचा अष्टपैलू प्रवास थांबला! ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन; संगीत विश्वात शोककळा

भारतीय संगीत सृष्टीतील लखलखता तारा निमाला! ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. जाणून घ्या त्यांच्या अंत्यविधीबद्दलची सविस्तर माहिती.

Read more

error: Content is protected !!