‘ऑपरेशन टेप फॉर सेफ’! भाट्ये-पावस मार्गावर अपघातांचे सत्र रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः मैदानात
भाट्ये-पावस मार्गावरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे ॲक्शन मोडवर आले आहेत. ‘ऑपरेशन टेप फॉर सेफ’ या विशेष उपक्रमांतर्गत त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून धोकादायक वळणांची पाहणी करत तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.
Read more

