मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची डंपरला पाठीमागून धडक, तरुण गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील भरणे जाधववाडी परिसरात भीषण अपघात झाला आहे. भरधाव दुचाकीने डंपरला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत ३५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने कलंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read more

error: Content is protected !!