कुवारबाव येथे ब्रेक फेल झाल्याने तीन डंपरची धडक; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
रत्नागिरीतील कुवारबाव परिसरात एका डंपरचे ब्रेक फेल झाल्याने तीन डंपरची एकमेकांना धडक लागून विचित्र अपघात झाला. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कुणालाही दुखापत झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.
Read more

