कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बस उलटून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर २५ प्रवासी जखमी

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर बेल्हा गावाजवळ स्टेअरिंग लॉक झाल्याने एसटी बस खड्ड्यात उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात चालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत.

Read more

error: Content is protected !!