नसरापूर बाललैंगिक अत्याचार व खून प्रकरणात आरोपी दोषी; २९ जून रोजी अंतिम निकाल

पुण्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या नराधमाला २९ जून रोजी न्यायालय आपली अंतिम शिक्षा सुनावणार असून पीडित कुटुंबाने फाशीची मागणी केली आहे.

Read more

error: Content is protected !!