बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी, ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभाग राज्यात अव्वल!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. विभागीय निकालात ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली असून, मुलींनी मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी सरस कामगिरी केली आहे. विद्यार्थी आपला निकाल दुपारी १ वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत.

Read more

error: Content is protected !!