मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतींचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या प्रवासी शेडचे उद्घाटन संपन्न

मंडणगड : प्रतिनिधी मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या प्रवासी शेडचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले. शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अशा या नव्या बसस्थानक…

Read more

error: Content is protected !!