प्लॅटफॉर्म तिकीट असलेल्या व्यक्तीलाही मिळणार रेल्वे अपघाताची भरपाई; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रवाशांच्या हक्कांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, प्लॅटफॉर्म तिकीट असलेल्या व्यक्तीलाही रेल्वे अपघातात भरपाई मिळवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ प्लॅटफॉर्म तिकीट…
Read more

