मुंबईच्या क्लबमध्ये अभिनेत्रीला बेदम मारहाण; ‘स्प्लिट्सविला’ फेम प्रीत सिंह गंभीर जखमी
मुंबईतील एका क्लबमध्ये अभिनेत्री प्रीत सिंहवर भीषण हल्ला झाला असून तिचे दात तुटले आहेत. या घटनेचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
Read more

