आभाळ फाटलं होतं, पण जिद्दीने त्याने आकाश कवेत घेतलं! आंबा घाटात करवंदे विकणारा मंगेश फोंडे आता बनला ‘खाकी’ वर्दीचा मानकरी

आंबा घाटात करवंदे आणि जांभळे विकून शिक्षणाचा खर्च भागवणाऱ्या मंगेश फोंडे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलीस दलात झेप घेतली आहे. आजही वीज नसलेल्या दुर्गम वस्तीतून आलेल्या मंगेशने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वाचा एका जिद्दी तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा!

Read more

error: Content is protected !!