रत्नागिरी पोलिसांची गुन्हे तपासात प्रभावी कामगिरी; प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी राखण्यात यश
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गुन्हे तपासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वर्षभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९२ टक्क्यांपेक्षा जास्त गुन्ह्यांचा यशस्वी तपास पूर्ण करून पोलिसांनी प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी राखण्यात यश मिळविले आहे.
Read more

