आळंदी: इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये ‘पेटसिटी युनिट’चे सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण
आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘पेटसिटी युनिट’चे लोकार्पण करण्यात आले. कॅन्सरचे वेळेवर निदान होऊन रुग्णांना घराजवळ व कमी खर्चात आधुनिक उपचार मिळावेत यासाठी सरकार कटिबद्ध असून, पुणे विभागातील शासकीय कॅन्सर हॉस्पिटलच्या कामाला गती दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
Read more

