उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा: बारामती तालुका होणार ‘सर्वाइकल कॅन्सर मुक्त’; मुलींना मोफत ‘एचपीव्ही’ लस मिळणार!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुका ‘सर्वाइकल कॅन्सर मुक्त’ करण्याची घोषणा केली असून, या अभियानांतर्गत ९ ते १४ वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही (HPV) लस दिली जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या ४६ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लोकार्पण करताना त्यांनी महिलांच्या आरोग्यासाठी बारामतीमध्ये विशेष तपासणी आणि मोफत लसीकरण मोहीम राबवणार असल्याचे सांगितले.

Read more

error: Content is protected !!