केंद्राकडून डेटा मिळण्यास उशीर; शेतकरी कर्जमाफी योजना पुन्हा रखडणार?

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आयकर डेटा मिळण्यास होत असलेल्या विलंबाने ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील सुमारे ५५ लाख शेतकरी बांधव प्रत्यक्ष लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

Read more

error: Content is protected !!