‘प्रशासनाने टोल बंद करावा, अन्यथा मी स्वतः रस्त्यावर उतरून तो बंद पाडेन’; आमदार किरण सामंत यांचा कडक इशारा

रत्नागिरी-पावस-जैतापूर सागरी महामार्गावरील टोल वसुलीवरून आमदार किरण सामंत आक्रमक झाले असून, प्रशासनाने तात्काळ टोल बंद न केल्यास स्वतः रस्त्यावर उतरून तो बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रस्त्याची दुरवस्था आणि स्थानिकांचा वाढता विरोध लक्षात घेता आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे टोल प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

Read more

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा
error: Content is protected !!