रत्नागिरीत पालकमंत्र्यांच्या हस्ते बालकाला डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ५८ हजार ८१५ बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Read more

error: Content is protected !!