रत्नागिरी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात; अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण

रत्नागिरी विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नाईट लँडिंग सुविधेसह विमानतळ लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, यामुळे कोकणातील पर्यटन आणि उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.

Read more

error: Content is protected !!