धक्कादायक! दापोलीत ११ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; मोबाईलचे व्यसन की परीक्षेचा ताण?
दापोलीत ११ वीत शिकणाऱ्या १७ वर्षीय आर्यन गोमले या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाईलचा अतिवापर आणि परीक्षेचा ताण यातून त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
Read more

