पत्रकार मकरंद भागवत यांना राज्यस्तरीय ‘स्व. नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार’ जाहीर

चिपळूणचे ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘स्व. नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २० ऑगस्ट रोजी मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Read more

error: Content is protected !!