लांजा: अंजनारीच्या आजी-माजी सरपंचांसह ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा तालुक्यातील अंजनारी येथील आजी-माजी सरपंचांसह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून, यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

Read more

चिपळूणात ठाकरे गटाला मोठे खिंडार; उमेश खताते यांचा शेकडो समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश

चिपळूणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; ज्येष्ठ कार्यकर्ते उमेश खताते यांनी शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Read more

error: Content is protected !!