नीट परीक्षा आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश

नीट परीक्षा आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे आंदोलक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या करिअरला मोठा दिलासा मिळाला आहे.

Read more

नीट पेपर लीक प्रकरण: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

नीट परीक्षा, संजय राऊत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्र सरकार, पेपर लीक

Read more

विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली; विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या मुंबईतील पोलिसाची बदली करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली.

Read more

नीट गैरव्यवहार: उद्धव-राज ठाकरे एकत्र, रविवारी मुंबईत महामोर्चा

नीट परीक्षा गैरव्यवहार आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असून, रविवारी मुंबईत भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.

Read more

नीट आंदोलनाला हिंसक वळण; जंतरमंतरवर पोलिसांवर दगडफेक, पाच जण जखमी

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर नीट पेपरफुटीविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. उग्र जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

Read more

मुंबई पोलिसांची आंदोलक विद्यार्थ्यांना धमकी; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत नीट (NEET) पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी खोट्या ड्रग्ज केसमध्ये अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसने गंभीर दखल घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Read more

नीट आंदोलनाला पाठिंबा: तरुणांच्या लढ्यासाठी रत्नागिरीत भव्य मोर्चा

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी, २३ जुलै रोजी रत्नागिरीत संपूर्ण जिल्ह्यातून एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीने जंतर-मंतरवरून रुग्णालयात हलवले

वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) गैरव्यवहाराविरोधात जंतर-मंतरवर उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात हलवले आहे. या कारवाईचा तीव्र निषेध करत अभिजीत दिपके यांनी आता आमरण उपोषण सुरू केले असून, २० जुलैचा नियोजित ‘संसद मार्च’ होणारच, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Read more

NEET पेपरफुटीचे धागेदोरे पुण्यापर्यंत; सुखसागर नगरमधील ब्युटी पार्लर चालक महिलेला CBI कडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पुण्याच्या सुखसागर नगरमधून मनिषा वाघमारे या ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगरमधील आरोपींशी तिचे संबंध असल्याचा संशय असून, नाशिकमधूनही एका विद्यार्थ्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने तिचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.

Read more

error: Content is protected !!