निवेंडी फाट्यानजीक भटक्या गाईला वाचवताना एसटी बसचा भीषण अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ६ प्रवासी बालंबाल बचावले

निवेंडी फाट्यानजीक भटक्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात बोरिवली-जयगड एसटी बस झाडावर आदळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ६ प्रवासी सुखरूप बचावले असून, अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.

Read more

error: Content is protected !!