लोकसभेत ‘बँकर्स बुक्स एविडन्स बिल २०२६’ मंजूर; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा मोडीत!
संसदेत गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेने ‘बँकर्स बुक्स एविडन्स बिल-२०२६’ आवाजी मतदानाने मंजूर केले आहे. हा नवा कायदा १२५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन कायद्याची जागा घेणार असून, यानुसार बँकांच्या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक नोंदींना आता न्यायालयात कायदेशीर पुरावा म्हणून अधिकृत मान्यता मिळणार आहे.
Read more

