ठाण्यात महाराष्ट्रातील पहिली प्रीपेड रिक्षा सेवा सुरू; प्रवासापूर्वीच समजणार निश्चित भाडे

ठाणे : महाराष्ट्रातील पहिल्या प्रीपेड ऑटो-रिक्षा सेवेचा ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून शानदार शुभारंभ झाला आहे. आता ठाणे शहरात प्रवाशांना रिक्षात बसण्यापूर्वीच त्यांच्या प्रवासाचे निश्चित भाडे समजणार आहे. या नव्या पारदर्शक…

Read more

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’चे आयोजन; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून पोलिसांच्या पुढाकाराचे कौतुक

रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘जीवन रक्षा अभियान’ राबवण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांनी या उपक्रमाला भेट देऊन रेल्वे पोलिसांच्या या अनोख्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले.

Read more

error: Content is protected !!