नाशिक TCS प्रकरणात मोठी उलथापालथ! मुख्य संशयित निदा खानबाबत धक्कादायक खुलासा, प्रकरणाला नवे वळण

नाशिकच्या TCS मधील कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य आरोपी निदा खान ही HR नसून टेलीकॉलर असल्याचे उघड झाले असून, ती सध्या गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता एटीएस (ATS) कडे सोपवण्यात आला असून निदा खानचा शोध सुरू आहे.

Read more

error: Content is protected !!