नाशिक कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरण: फरार निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधील नारेगावातून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.
Read moreरुपाली चाकणकर ‘फरार’? रुपाली ठोंबरेंच्या खळबळजनक पोस्टने राजकीय वर्तुळात भूकंप; खरात प्रकरणाला नवे वळण
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमध्ये जुंपली असून, रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर ‘फरार’ असल्याची खळबळजनक पोस्ट केली आहे. खरातच्या ३०० कोटींच्या मालमत्तेचा तपास सुरू असतानाच चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. पाद्यपूजा व्हिडिओ आणि ५८ आक्षेपार्ह व्हिडिओंच्या दाव्यामुळे हे प्रकरण आता नेमके कोणते वळण घेणार? वाचा सविस्तर बातमी.
Read moreनाशिकचा ‘कॅप्टन’ खरात गजाआड: ३०० कोटींच्या मालमत्तेचा खुलासा; SIT कडून चक्रावून टाकणारी चौकशी सुरू
नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या ३०० कोटींच्या अफाट मालमत्तेचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘SIT’ची नियुक्ती केली आहे. सिन्नर आणि शिर्डी येथील आलिशान फार्महाऊससह अनेक बेनामी गुंतवणुकीचे पुरावे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाचे धागेदोरे नेमके कोणापर्यंत पोहोचणार? वाचा सविस्तर बातमी.
Read more



