नाशिकमध्ये खळबळ: शिंदे गटाच्या पवन पवारने भाजप नगरसेवकाकडे मागितली ५० लाखांची खंडणी; १२ जणांवर गुन्हा दाखल
नाशिक: राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत असून नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक पवन पवार यांनी भाजपच्या एका माजी नगरसेवकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले…
Read more

