पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर थेट प्रहार; “महिला आरक्षण विधेयकाची ‘भ्रूणहत्या’ करणाऱ्यांना नारीशक्ती कधीच माफ करणार नाही”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याबद्दल विरोधकांवर कडाडून टीका केली. “विरोधकांनी महिलांच्या स्वप्नांची हत्या केली आहे,” असे म्हणत त्यांनी २०२९ पासून आरक्षण लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Read more‘हसताय काय? हलक्यात घेऊ नका!’; प्रियांका गांधींनी मोदी सरकारला भर संसदेत सुनावले; महिला आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले!
महिलांना बहकावणाऱ्या पुरुषांना स्त्रिया झटक्यात ओळखतात, सावध राहा!” महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी संसदेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षणाच्या अंमलबजावणीतील विलंब आणि ओबीसी कोट्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले असून, “हसताय काय? हलक्यात घेऊ नका!” अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांना सुनावले. या आक्रमक भाषणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Read more


