महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रखडलेल्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर; १८ जूनला मतदान, २२ जूनला निकाल!

महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार असून, या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे.

Read more

error: Content is protected !!