मुंबईतील एअर इंडिया इमारतीवर लागला ‘महाराष्ट्र शासन’ असा बोर्ड; मंत्रालयाचे विस्तारीकरण आणि नवीन कार्यालयांची तयारी सुरू

मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारतीवर अखेर ‘महाराष्ट्र शासन’ असा बोर्ड लावण्यात आला आहे. ही इमारत राज्य सरकारच्या ताब्यात आल्यानंतर आता मंत्रालयाच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे.

Read more

धक्कादायक: आयपीएल कव्हरेजसाठी आलेले ब्रिटिश ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान लँगफोर्ड यांचा मुंबईत मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

आयपीएल २०२६ च्या प्रसारणासाठी मुंबईत आलेले ब्रिटीश ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विल्यम लँगफोर्ड यांचा हॉटेल ट्रायडंटमध्ये मृत्यू झाला आहे. ७६ वर्षीय लँगफोर्ड यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत आढळल्याने खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

Read more

error: Content is protected !!