ठाणे अग्निशमन दलात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करा; भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांची पालिकेकडे आग्रही मागणी

मुंबईच्या धर्तीवर ठाणे अग्निशमन दलात ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि ६६९ रिक्त पदांची भरती करून दलाचे तातडीने आधुनिकीकरण करावे, अशी आग्रही मागणी भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे ठाणे महापालिकेकडे केली आहे.

Read more

error: Content is protected !!