रत्नागिरीत आठवीच्या विद्यार्थ्याचे धाडस; चोराला पकडून देण्यात बजावली मोलाची भूमिका
रत्नागिरीतील जाकादेवी विद्यालयाच्या ८ वीतील विद्यार्थी सर्वेश मायंगडे याने जीवाची परवा न करता चोराचा पाठलाग करून त्याला पकडून दिले. या धाडसी कामगिरीबद्दल ग्रामीण पोलिसांनी त्याला ५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले आहे.
Read more





