होमवर्क न केल्याने शिक्षिकेने मारली कानशिलात; ६ वर्षांच्या चिमुकल्याचा वर्गातच मृत्यू, धक्कादायक घटना

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होमवर्क न केल्याच्या रागातून शिक्षिकेने जोरदार थप्पड मारल्याने ६ वर्षीय विद्यार्थ्याचा वर्गातच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षिकेच्या मारहाणीमुळे अत्यंत घाबरल्याने मुलाला हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Read more

मुंबई हादरली! डोक्यात कोयता खुपसलेल्या अवस्थेत तरुण चालत पोहोचला सायन रुग्णालयात; थरारक व्हिडिओ व्हायरल

मुंबईच्या सायन रुग्णालयात एक थरारक दृश्य पाहायला मिळाले. एका तरुणाच्या डोक्यात कोयता खुपसलेला असतानाही तो चालत रुग्णालयात पोहोचला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Read more

मृताचा पुरावा देण्यासाठी भावाने बहिणीचा सांगाडाच खांद्यावर आणला; बँक प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे संतापजनक प्रकार!

बँकेने मृताचा पुरावा मागितल्यामुळे वैतागलेल्या भावाने चक्क बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन ३ किमी पायपीट केली. ओडिशामधील या हृदयद्रावक घटनेने बँक प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाचा सविस्तर बातमी…

Read more

खळबळजनक! रायगडमधील लॉजमध्ये तरुणीची धारदार शस्त्राने हत्या; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील एका लॉजमध्ये २२ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, संशयित आरोपी फरार आहे. या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

Read more

नागपूर हादरलं! भीषण अपघातात दोन विधी विद्यार्थ्यांचा मृत्यू; खाणीच्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने घडला अनर्थ

नागपूरच्या वर्धा रोडवर दोन विधी विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला असून, रात्रीच्या अंधारात त्यांची दुचाकी थेट खाणीच्या खोल खड्ड्यात कोसळल्याने हा अनर्थ घडला. मृत मुलांमध्ये एक न्यायाधीशांचा तर दुसरा वकिलाचा मुलगा आहे. मदत मिळण्यास उशीर झाल्याने या दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले.

Read more

दुर्दैवी! मांडव डळमळला; बीडमध्ये लग्नापूर्वीच रेल्वे पोलीस जवानाची जीवनयात्रा संपली

बीडच्या परळीत लग्नाचे वऱ्हाड निघण्यापूर्वीच रेल्वे पोलीस जवानाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ७ मे रोजी विवाह निश्चित झाला असताना, अवघ्या २० दिवसांपूर्वी जवानाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे खळबळ उडाली असून धाराशिव आणि बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Read more

पुणे: दैवी शक्तीचा बहाणा करून अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्यला कोठडी; ‘धार्मिक शेंडी’ न कापण्याचे न्यायालयाचे आदेश

दैवी शक्तीचा बनाव करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्यला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून, कोठडीत असताना त्याची ‘धार्मिक शेंडी’ कापली जाऊ नये, असा आगळावेगळा आदेशही दिला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पुण्यात पुन्हा एकदा भोंदूगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read more

१० वीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून जिवंत विहिरीत ढकलले; सारण जिल्ह्यातील संतापजनक घटना

बिहारमधील सारण जिल्ह्यात एका १० वीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिला जिवंत विहिरीत ढकलून दिल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. या क्रूर कृत्यात मुलीचा बुडून मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Read more

कौटुंबिक वादाचा भयंकर अंत; मुलासमोरच बापाने आईला धावत्या रेल्वेखाली ढकलले

मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात एका पतीने आपल्या पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या भीषण कृत्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ही सर्व घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी पतीला अवघ्या काही तासांत सुरत येथून बेड्या ठोकल्या आहेत.

Read more

पुणे हादरले! तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या नराधमाची आत्महत्या; एकतर्फी प्रेमातून टोकाचे पाऊल

पुणे (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तरुणाने स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे…

Read more

error: Content is protected !!